അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.
ഉദാഹരണം : नंदू बोलताना अडखळतो.
പര്യായപദങ്ങൾ : अडखळत बोलणे, चांचरणे, चाचरणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
शब्दों का ठीक ढंग से उच्चारण न कर सकने के कारण बीच-बीच में कोई शब्द बहुत रुक-रुककर बोलना।
Speak haltingly.
അർത്ഥം : बोलता-बोलता थांबणे.
ഉദാഹരണം : पुस्तक वाचताना तो खूप अडखळतो.
बोलते-बोलते रुकना।
Interrupt temporarily an activity before continuing.
അർത്ഥം : संभाषण करताना तुटक-तुटक बोलणे.
ഉദാഹരണം : लहान मूल आणि वयस्कर बऱ्याचदा अडखळतात.
പര്യായപദങ്ങൾ : अडखुळणे, अडणे, गुटमळणे, चांचरणे, चावळणे
मुहँ से रुक-रुक कर या टूटे-फूटे शब्द या वाक्य निकलना।
Give off unsteady sounds, alternating in amplitude or frequency.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക