അർത്ഥം : अनुभवलेली वा इतर साधनांनी ज्ञात झालेली गोष्ट पुन्हा जाणीवेच्या कक्षेत आणणे.
ഉദാഹരണം :
गेल्या भेटीत काय म्हणाला होतात ते तुम्हीच आठवा.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी देखी, सुनी या बीती हुई बात को ध्यान में लाना।
मैं याद नहीं कर पा रहा हूँ कि मैंने आपको पहले कहाँ देखा है।അർത്ഥം : आठवणीत असणे.
ഉദാഹരണം :
त्याचे नाव मला आठवते.
പര്യായപദങ്ങൾ : आठवणे, स्मरणात असणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी को किसी घटना या विषय के बारे में याद होना।
उसका नाम मुझे याद है।