അർത്ഥം : आतून आणि बाहेरून असे दोन्हीकडून.
ഉദാഹരണം :
स्वदेशीच्या चळवळीने भारतीयांना अंतर्बाह्य व्यापून टाकले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अंदर और बाहर।
स्वदेशी आन्दोलन भारतीयों में अंतर्बाह्य छा गया था।അർത്ഥം : आतील आणि बाहेरील.
ഉദാഹരണം :
अंतर्बाह्य स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना कळले पाहिजे.