അർത്ഥം : अवकाशयानातून अंतरिक्षाचा प्रवास करणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
अवकाश प्रवासातील प्रत्येक कार्याचे अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यात येते.
यूरी गागारिन हे पहिले अंतराळवीर होते.
പര്യായപദങ്ങൾ : अंतराळवीर, अवकाशयात्री
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अंतरिक्ष की यात्रा करने वाला यात्री।
यूरी गागारिन पहले अंतरिक्ष यात्री थे।