പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള अंत എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

अंत   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.

പര്യായപദങ്ങൾ : अखेर, इति, इतिश्री, तड, पूर्णविराम, शेवट, समाप्ती, समारोप, सांगता


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

The act of ending something.

The termination of the agreement.
conclusion, ending, termination
൨. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

അർത്ഥം : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.

ഉദാഹരണം : जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.

പര്യായപദങ്ങൾ : अखेर, काळ, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू, शेवट


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

The event of dying or departure from life.

Her death came as a terrible shock.
Upon your decease the capital will pass to your grandchildren.
death, decease, expiry
൩. नाम / अवस्था

അർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाचा शेवट.

ഉദാഹരണം : पर्यावरणाच्या संरक्षणाची काळजी न घेतल्यास सृष्टीचा नाश होण्याची शक्यता आहे

പര്യായപദങ്ങൾ : अस्त, उच्छेद, नायनाट, नाश, निःपात, लय, विध्वंस, विनाश


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

An event (or the result of an event) that completely destroys something.

demolition, destruction, wipeout
൪. नाम / अवस्था

അർത്ഥം : एखाद्या गोष्ट इत्यादी समाप्त होण्याची अवस्था किंवा भाव.

ഉദാഹരണം : कलीयुगाचा अंत निश्चित आहे.

പര്യായപദങ്ങൾ : अखेर, इतिश्री, तड, शेवट, समाप्ती

൫. नाम / भाग

അർത്ഥം : एखादी गोष्ट, घटना इत्यादीचा अंतिम भाग.

ഉദാഹരണം : ह्या पुस्तकाचा शेवट वाचल्यानंतरच तुम्ही एखाद्या निष्कर्षवर या.

പര്യായപദങ്ങൾ : शेवट


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी घटना आदि का निष्पादनीय या अंतिम भाग।

इस पुस्तक का अंत पढ़ने के बाद ही आप किसी निष्कर्ष पर पहुँचेंगे।
अंत, अन्त, उपसंहार
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।