അർത്ഥം : विशिष्ट कामे करणारा शरीराचा भाग.
ഉദാഹരണം :
शरीरातील प्रत्येक अंग महत्त्वाचे असते.
പര്യായപദങ്ങൾ : अवयव, आंग, गात्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शरीर का कोई भाग जिससे कोई विशेष कार्य सम्पादित होता है।
शरीर अंगों से मिलकर बना है।A fully differentiated structural and functional unit in an animal that is specialized for some particular function.
organഅർത്ഥം : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
ഉദാഹരണം :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
പര്യായപദങ്ങൾ : अवयव, खंड, घटक, भाग, हिस्सा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.അർത്ഥം : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.
ഉദാഹരണം :
आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : काया, कुडी, कूड, देह, शरीर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।
शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।അർത്ഥം : वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक.
ഉദാഹരണം :
माझी उजवी बाजू दुखते आहे
പര്യായപദങ്ങൾ : कड, पार्श्वभाग, बाजू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या कामात सोबत असण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
ह्या कामात मोठ्या भावाचा सहभाग आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of sharing in the activities of a group.
The teacher tried to increase his students' engagement in class activities.