অর্থ : फाल्गुनाच्या कृष्णपक्षातील होळीनंतरचा दिवस.
উদাহরণ :
जुन्याकाळी धुळवडीच्या दिवशी एकमेकांवर चिखल, धूळ उडवत.
সমার্থক : धुळीवंदन
অর্থ : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.
উদাহরণ :
रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा.
ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :